top of page
  • Facebook
  • Instagram
  • LinkedIn

Marathi Shala Bhondla - 2025

Sat, Sep 27

|

Marathi Shala @ Holy Cross Lutheran Church

नमस्कार सगळ्यांना, यावर्षीचा भोंडला / भुलाबाई साजरा करण्याची वेळ आली आहे! 🌸 आपले शाळेचे नियमित सत्र सकाळी ९:३० ते १०:१५ या वेळेत होईल. आणि लगेच त्यानंतर, १०:१५ ते ११:०० या वेळेत आपला धमाल भोंडला कार्यक्रम होणार आहे. सगळ्यांनी पारंपरिक भारतीय कपडे घालून या, म्हणजे अजूनच मजा येईल! चला तर मग, गाणी-खेळ आणि हास्याने भरलेला भोंडला एकत्र साजरा करूया!

Marathi Shala Bhondla - 2025
Marathi Shala Bhondla - 2025

Time & Location

Sep 27, 2025, 9:30 PM – 11:00 PM

Marathi Shala @ Holy Cross Lutheran Church

Share this event

bottom of page